तू तिथे अन् मी इथे हा व्यर्थ झुरतो अंतरी
तू तिथे अन् मी इथे हा व्यर्थ झुरतो अंतरी
खवळला दुर्देवसिंधू पसरला मध्यंतरी
खवळला दुर्देवसिंधू पसरला मध्यंतरी
मीलनाची या जिवाची भंगली आशा तरी
मीलनाची या जिवाची भंगली आशा तरी
तू तिथे अन् मी इथे हा व्यर्थ झुरतो अंतरी
प्रीत आंधळी दिव्यगुणा दावी मार्ग प्रेमी सुजना
भाव भीळा हा साजणा बंधना जुमानित ना
निशा दाटे जीवा लावित घोर घनघोर घोर
बघ उगवे चंद्रकोर
नाचवी जीव-चकोर
गुंफिते एकत्र सुमना प्रीतबाला साजरी
गुंफिते एकत्र सुमना प्रीतबाला साजरी
जीव दोन्ही एक सखये दूर देहाने जरी

Add your song meanings, interpretations, facts, memories & more to the community.